शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

युथ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या तेजस शिरसेला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:09 IST

औरंगाबादच्या तेजस शिरसे याने जबरदस्त कामगिरी करताना रायपूर येथे सुरू असलेल्या युथ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात आज रौप्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे दोनच महिन्यांत तेजस शिरसे याचे हे तिसरे मेडल ठरले आहे. रायपूर येथील स्पर्धेत तेजस शिरसे याने १00 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.

ठळक मुद्देजबरदस्त यश... दोन महिन्यांतच तीन पदकांची केली कमाई

औरंगाबाद : औरंगाबादच्या तेजस शिरसे याने जबरदस्त कामगिरी करताना रायपूर येथे सुरू असलेल्या युथ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात आज रौप्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे दोनच महिन्यांत तेजस शिरसे याचे हे तिसरे मेडल ठरले आहे.रायपूर येथील स्पर्धेत तेजस शिरसे याने १00 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदक दिल्लीच्या रितेश चौधरी आणि कास्यपदक केरळच्या आर. के. सूर्यजीथ याने जिंकले. याआधी तेजस शिरसे याने पुणे येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही १00 मी. अडथळा शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते तसेच डिसेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मुलांच्या १७ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. तेजस शिरसे याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव फुलचंद सलामपुरे यांनी तेजस शिरसे याचे अभिनंदन केले आहे.