शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:54 IST

इचलकरंजी येथे २७ ते ३१ जानेवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघाची घोषणा नुकतीच झाली.

औरंगाबाद : इचलकरंजी येथे २७ ते ३१ जानेवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघाची घोषणा नुकतीच झाली. संघाचे कर्णधारपद सिद्धनाथ वाडगाव येथील न्यू हायस्कूलची विद्यार्थिनी आफरीन शेख भूषवणार आहे.जाहीर झालेला औरंगाबाद जिल्ह्याचा संघ पुढीलप्रमाणे : आफरीन शेख (कर्णधार), आरती गंडे, कोमल पंडित, प्रांजल चव्हाण, प्रियंका वाकडे, पूजा राजपूत (सर्व न्यू हायस्कूल, सिद्धनाथ वाडगाव), भारती मनगटे, प्रांजल सोनवणे (धर्मवीर संभाजी विद्यालय), पल्लवी चव्हाण, हृतिका हाके, प्राची चौधरी, अंजली गवळी (मॉन्टेसरी बालकमंदिर). प्रशिक्षक : संजय मुंढे, व्यवस्थापिका : तेजस्विनी बाहेती.या संघास दी औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, बिजली देशमुख, उपाध्यक्ष डॉ. दीपक मसलेकर, रमेश भंडारी, युसूफ पठाण, पंढरीनाथ गोंडे पाटील, एस. एस. मिटकरी, सचिव गोविंद शर्मा, सहसचिव गंगाधर मोदाळे, रवींद्र दरंदले, गणेश बनकर, ज्ञानदेव मुळे, उदय पंड्या, सुरेश बोढारे, डी. डी. लांडगे, अजय तुपे, दीपक सपकाळ, कैलास पटणे, उमाकांत शिराळे, अभयकुमार नंदन, विकास सूर्यवंशी, श्रीपाद लोहकरे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.