शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : सीए संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लाठी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:58 IST

इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया (आयसीएआय) स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी सचिन लाठी यांची, तर सचिवपदी योगेश अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया (आयसीएआय) स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी सचिन लाठी यांची, तर सचिवपदी योगेश अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.यानिमित्ताने नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात माजी अध्यक्ष अल्केश रावका यांच्याकडून नूतन अध्यक्ष सचिन लाठी यांनी पदभार स्वीकारला. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष - गणेश शीलवंत, कोषाध्यक्ष- रवींद्र शिंदे. विकासाचे अध्यक्ष पंकज सोनी, सभासद माजी अध्यक्ष रेणुका देशपांडे, अल्केश रावका, रोहन अचलिया. यावेळी नवीन अध्यक्ष सचिन लाठी यांनी सांगितले की, येत्या वर्षभराच्या कार्यकाळात सीए विद्यार्थी, सीए सदस्य व समाज यांच्या विकासासाठी विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. सदस्यांसाठी आंतरराष्ट्रीय आरआरसी, राष्ट्रीय आणि उपक्षेत्रीय परिषद, विद्यार्थी राष्ट्रीय अधिवेशन, विविध व्यापार व औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम व जीएसटी चर्चासत्र आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी उमेश शर्मासह सर्व सीए सदस्य हजर होते.