शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

औरंगाबाद - पैठण रस्ता अखेर महामार्ग घोषित

By admin | Updated: March 17, 2016 00:22 IST

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे (डीएमआयसी) अखेर औरंगाबाद - पैठण रस्त्याचे भाग्य उजळले आहे.

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे (डीएमआयसी) अखेर औरंगाबाद - पैठण रस्त्याचे भाग्य उजळले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याला महामार्गाचा दर्जा दिला आहे. पंतप्रधानांच्या ‘भारतमाला’ योजनेत या रस्त्याचा समावेश करण्यात आला असून, येत्या आॅक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.‘डीएमआयसी’अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक पार्कच्या कामाला आता गती आली आहे. बिडकीनहून जाणाऱ्या औरंगाबाद-पैठण या रस्त्याचे भाग्यही यामुळे उजळले आहे. पंतप्रधानांच्या ‘भारतमाला’ योजनेत या रस्त्याचा समावेश करण्यात आला असून, महामार्गाचा दर्जाही देण्यात आला आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून औरंगाबाद - पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. अहवाल सादर करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रस्त्याच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातील. आॅक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) सहमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमकुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पैठण रस्त्याचे काम करतानाच बिडकीन - नगर रस्त्याचे कामही हाती घेतले जाईल. यामुळे बिडकीनहून येणारी जड वाहने औरंगाबादला न येता परस्पर नगर रस्त्यावर जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.