शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

औरंगाबादमध्ये २३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:29 IST

प्रत्येक मतदान केंद्रावर लागणार दोन ईव्हीएम 

ठळक मुद्दे७ उमेदवारांची माघारअतिरिक्त ईव्हीएम मागविण्यात येणार आहेत. 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात २३ उमेदवार असल्याचे सोमवारी दुपारनंतर स्पष्ट झाले. सायंकाळी ६ वा.निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी मतदारसंघातील ७ उमेदवारांनी माघार घेतल्याचे स्पष्ट करीत २३ जण मैदानात असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मतदारसंघातील २०१८ बुथवर प्रत्येकी दोन अशा ४ हजार ३६ ईव्हीएम मतदानासाठी लागणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत ६१३४ ईव्हीएम लागणार आहेत. अतिरिक्त ईव्हीएम मागविण्यात येणार आहेत. 

निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार असेप्रदीप दत्त, भगवान साळवे, रवींद्र बोडखे, आ.अब्दुल सत्तार, कल्याण पाटील, जियाउल्लाह अकबर शेख, साजीद बेगू पटेल या उमेदवारांनी आपली उमेदवारी शेवटच्या दिवशी मागे घेतली. 

आ.सत्तार यांची माघार चर्चेतकॉंग्रेसचे बंडखोर आ. अब्दुल सत्तार यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज सोमवारी दुपारी २ वा. मागे घेतला. अर्ज मागे घेताना त्यांनी काँग्रेसवर आगपाखड करीत आरोप केले, तर पाठिंबा किंवा कुणाचा प्रचार करणार याबाबत १५ एप्रिल रोजी भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आ. सत्तार हे निवडणूक मैदानात उतरल्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला होता.

मतदारसंघात रिंगणातील उमेदवार असेउमेदवार                    पक्षखा.चंद्रकांत खैरे                शिवसेनाआ.सुभाष झांबड                काँग्रेसआ. हर्षवर्धन जाधव            अपक्ष आ. इम्तियाज जलील            एमआयएमजया राजकुंडल                बसपाकुंजबिहारी अग्रवाल            अपक्षअरविंद कांबळे                बीआरएसपीउत्तम राठोड    आसरा             लोकमंच पार्टीदीपाली मिसाळ                बहुजन मुक्ती पार्टीनदीम राणा                    बहुजन महापार्टीएम.बी.मगरे                    पीपीआय(डी)महंमद जाकीर अ.कादर            भारत प्रभात पार्टीमोहसीन नसीमभाई            नवभारत निर्माण पार्टीसुभाष पाटील                महाराष्ट्र स्वाभिमान पक्षहबीब गयास शेख                आंबेडकर नॅशनल काँग्रेसकुरंगळ संजय                अपक्षखान एजाज अहमद            अपक्षजगन साळवे                अपक्षसुरेश फुलारे                    अपक्षरवींद्र काळे                    अपक्षशेख खाजा किस्मतवाला        अपक्षसंगीता निर्मळ                अपक्षमधुकर त्रिभुवन                अपक्ष  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019