शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत अ.भा. फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:26 IST

यंग स्टार क्लब व पटेल फुटबॉल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च ते १३ एप्रिलदरम्यान औरंगाबाद येथे खुली अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत देशभरातील नामांकित १६ क्लब आणि जिल्ह्यातील २६ संघ सहभागी होणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक असीफ पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्दे२३ मार्च ते १३ एप्रिलदरम्यान रंगणार : देशभरातील १६ व स्थानिक २६ संघांचा असणार सहभाग

औरंगाबाद : यंग स्टार क्लब व पटेल फुटबॉल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च ते १३ एप्रिलदरम्यान औरंगाबाद येथे खुली अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत देशभरातील नामांकित १६ क्लब आणि जिल्ह्यातील २६ संघ सहभागी होणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक असीफ पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.हजरत सय्यद शाहनूरमियाँ हमवी रेहमतुल्ला आले यांच्या ३४१ व्या उरुसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक संघांना देशातील तुल्यबळ संघांशी खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत हैदराबाद, दिल्ली, केरळ, कोलकाता, मुंबई, नागपूर, भोपाळ, नगर या शहरांसह मराठवाड्यातील यजमान औरंगाबादसह जालना, बीड, नांदेड, परभणी शहरातील संघही सहभागी होणार आहेत. विजेतेपद पटकावणाऱ्या संघास ४१ हजार ३४१ आणि उपविजेत्यास २१ हजार ३४१ रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. ही स्पर्धा पटेल मैदानावर होत असून, तेथे २५ हजार पे्रक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सामने सायंकाळी ६.३० ते रात्री १०.०० वाजेदरम्यान प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहेत, असे आसीफ खान यांनी सांगितले. सूत्रसंचालन अफरोज खान यांनी केले. यावेळी आसीफ खान यांच्यासह अस्लम खान, कैसर पटेल आदींची उपस्थिती होती.