औरंगाबाद : सातारा येथे १ ते ५ जानेवारीदरम्यान होणाºया राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला आहे.रवाना झालेला संघ- विशाल गरुड, योगेश राघुडे, पल्लवी खोत, रुतुजा कापसे, निकिता गोलवाल. प्रशिक्षक- लक्ष्मण कोळी. संघ व्यवस्थापक- अक्षय सोनवने. या निवडीबद्दल औरंगाबाद जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष व खा. चंद्रकांत खैरे, उपाध्यक्ष प्रदीप निजामपूरकर, महापौर नंदकुमार घोडेले, सचिव नील पाटील, सहसचिव अरुण भोसले, वाल्मीक सुरासे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, गोकुळ तांदळे, उदय डोंगरे आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
औरंगाबाद जिल्ह्याचा बॉक्सिंग संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:14 IST