शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद लोकसभेत ८ उमेदवार दहावी, १० बारावी, ६ पदवीधर आणि ३ पदव्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 19:48 IST

राजकीय आखाड्यातील शिक्षण : एक उमेदवार अशिक्षित, तर दोन ९ वी उत्तीर्ण

- राम  शिनगारे 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल झाल्यानंतर पात्र-अपात्र उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली आहे. एकूण ४२ उमेदवारांनी ६२ अर्ज दाखल केले होते. त्यातील १२ उमेदवारांचे अर्ज विविध त्रुटींमुळे अपात्र ठरविले आहेत. उर्वरित ३० उमेदवारांच्या शिक्षणाचा आढावा घेतला असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

औरंगाबाद लोकसभेसाठी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष, छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी शड्डू ठोकले आहेत. प्रमुख पक्षांच्या बहुतांश उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले आहे. एक उमेदवार पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आहे. एकूण ३० जणांपैकी फक्त एक उमेदवार परदेशी विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण आहे. उर्वरित प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांपैकी एकाच पक्षाचा उमेदवार पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण आहे. राजकारणात उच्चशिक्षितांनी आले पाहिजे, असे बोलले जाते. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास उच्चशिक्षित तयार होत नाहीत.

पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तीन उमेदवारांमध्ये एकाचे शिक्षण पत्रकारितेत, एकाचे व्यवस्थापन शास्त्र आणि एकाचे समाजशास्त्र विषयात एम.ए. झालेले आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रांची ‘लोकमत’ने पडताळणी केली असता ही वस्तुस्थिती समोर आली आहे.

३० पैकी ९ उच्चशिक्षित औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज पात्र ठरलेल्या ३० उमेदवारांपैकी केवळ ९ जण उच्चशिक्षित आहेत. यातील ६ पदवी आणि ३ जण पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. या पदवी घेतलेल्यांमध्ये एकाचे शिक्षण विदेशात झाले. बी.एस्सी आणि एमकॉम प्रत्येकी एक, तीन बीए उत्तीर्ण आहेत. पदव्युत्तरमध्ये एम.ए.एमसीजे, एमबीए आणि एमएचा समावेश आहे.

प्रमुख पक्षांचे उमेदवार अन् शिक्षणशिवसेना - चंद्रकांत खैरे-  आयटीआय, बी.एस्सी.काँग्रेस - सुभाष झांबड - बी.कॉम. द्वितीय वर्षएमआयएम व व्हीबीए - इम्तियाज जलील- एम.ए., एम.सी.जे.शिवस्वराज्य बहुजन पक्ष- हर्षवर्धन जाधव- बी.ए., डी.बी.ए. (इंग्लंड)स्वाभिमानी पक्ष- सुभाष पाटील- बी.ए. मुक्त विद्यापीठ, नाशिकबहुजन समाज पक्ष - जया राजकुंडल- एम.ए. समाजशास्त्र

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019