शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे अंमलदारासमोर आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:20 IST

दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात जाऊन चक्क ठाणे अंमलदाराला शिवीगाळ करून हाताची नस कापून आत्महत्येची धमकी देणा-यास पोलिसांनी अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात जाऊन चक्क ठाणे अंमलदाराला शिवीगाळ करून हाताची नस कापून आत्महत्येची धमकी देणा-यास पोलिसांनी अटक केली. ही घटना २१ आॅक्टोबर रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात घडली.माधव नागोराव सोनकांबळे (१९, रा. मांडवा, जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, फिरोज खान महेबूब खान पठाण हे २१ आॅक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सिटीचौक पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत होते. यावेळी आरोपी माधव हा दारूच्या नशेत ठाण्यात आला. हॉटेल मालकाने मारल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करायची असल्याने तो नशेतच मोठ्याने बोलत होता. यावेळी पठाण यांनी त्यास हळू बोलण्यास सांगितल्याने त्याने थेट त्यांनाच जोरजोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यावेळी पठाण यांनी त्याला कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर तो अधिक चवताळला आणि ठाणे अंमलदाराच्या कक्षाबाहेर जाऊन दारूची बाटली फोडली आणि काचेने स्वत:च्या डाव्या हातावर मारून नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावरील अन्य पोलिसांनी त्यास पकडले आणि रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी माधवविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिष खटावकर तपास करीत आहेत.