शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक तोफा भंगारात विकण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 27, 2017 23:49 IST

परंडा : शहरातील ऐतिहासिक किल्ल्यातील एक प्राचीन तोफ भंगारात विकण्याचा चोरट्यांचा बेत फसल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला़

परंडा : शहरातील ऐतिहासिक किल्ल्यातील एक प्राचीन तोफ भंगारात विकण्याचा चोरट्यांचा बेत फसल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला़ दरम्यान, ही तोफ असल्याचा निर्वाळा पुरातत्त्व विभागाने दिला असला तरी सुरक्षा रक्षकांसह पोलीस प्रशासन मात्र, ही तोफ नसून उखळ असल्याचे सांगत असल्याने या प्रकारामागील गौडबंगाल आहे तरी काय ? असाच प्रश्न समोर येत आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रूई मार्गावरील एका प्रिंटीग प्रेसच्या पाठीमागील खुल्या जागेत शुक्रवारी सकाळी एक प्राचीन तोफ पडल्याची माहिती परंडा पोलिसांना मिळाली होती़ या माहितीवरून पोनि दिनकर डंबाळे, पोलीस उपनिरीक्षक सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ पंचनाम्यानंतर ती तोफ ताब्यात घेतली़ ही तोफ ताब्यात घेतली असली तरी शनिवारी उशिरापर्यंतही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ दरम्यान, सदरील तोफ परंडा किल्ल्यातीलच असल्याची चर्चा शहरात सुरू आहे़ ती तोफ किल्ल्याच्या बाहेर आलीच कशी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भंगार दुकानदारांनी लोखंडी तोफ घेण्यास नकार दिल्याने चोरट्यांनी तोफ रुई मार्गावर फेकून पळ काढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ तर पोनि दिनकर डंबाळे यांनी ती तोफ नसून जुन्या काळातील उखळ असल्याचा अंदाज वर्तविला आहे़