शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जेवणात गुंगीचे औषध टाकून महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:50 IST

खुशालसिंगनगर भागात एका भोजनालयात महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली़ याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन विमातनळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: खुशालसिंगनगर भागात एका भोजनालयात महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली़ याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन विमातनळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़खुशालसिंगनगर भागातील एका महिलेचे विद्युतनगर भागात भोजनालय आहे़ या ठिकाणी नऊ महिन्यांपूर्वी आरोपी आला होता़ यावेळी आरोपीने महिलेच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून त्यांच्यावर अत्याचार केला़त्यानंतर मोबाईलमध्ये त्याची चित्रफित तयार केली़ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानंतरही आरोपीने बळजबरीने महिलेसोबत संबंध ठेवले़ याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी पीडित महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला़ प्रकरणाचा तपास पोउपनि शेख करीत आहेत़दुसºया एका घटनेत, इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते़ आरोपी तरुणीला निजामाबाद येथे घेऊन गेला होता़ त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला़याबाबत पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़