शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिवºयात विधवेला धमकी देत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:15 IST

पतीच्या निधनानंतर एका महिलेशी नात्यातील तरुणानेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. यात ती गर्भवती राहून मुलाला जन्म दिल्यानंतर त्याने लग्नास नकार दिल्याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : पतीच्या निधनानंतर एका महिलेशी नात्यातील तरुणानेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. यात ती गर्भवती राहून मुलाला जन्म दिल्यानंतर त्याने लग्नास नकार दिल्याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील एका ३५ वर्षीय विधवा महिलेने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली आहे. सदर महिलेचा पती दोन वर्षांपूर्वी मरण पावला. त्यानंतर शेजारच्याच नात्यातील तरूणाने तिला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर महिलेने नकार दिला, त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याच्या व गावातून हाकलून देण्याच्या धमक्या देवून मागील दोन वर्षांपासून जबरदस्तीने शारीरिक संंबंध ठेवून सतत अत्याचार केला. यादरम्यान सदर पिडीत महिला गरोदर राहिली. तिला प्रसुतीकरिता नांदेडच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले असता २२ आॅगस्ट रोती तिने पुरूष जातीच्या अर्भकाला जन्म दिला. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल वामन लोणे याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३७६, २(एन), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि व्यंकटराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सविता बोधनकर करीत आहेत.