शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

आश्रमशाळेचा चौकीदार निलंबित

By admin | Updated: March 17, 2016 00:11 IST

किनवट: शासकीय आश्रमशाळेतील चौकीदार बी़ व्ही़ वडजे यांच्या निलंबनाचे आदेश सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी बुधवारी १६ मार्च रोजी पारित केले़

किनवट: कर्तव्यावर असताना नशापाणी करुन वसतिगृहातील मुलांना शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या शासकीय आश्रमशाळेतील चौकीदार बी़ व्ही़ वडजे यांच्या निलंबनाचे आदेश सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी बुधवारी १६ मार्च रोजी पारित केले़एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यालयाअंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील एकघरी येथील शासकीय आश्रमशाळेत कार्यरत असलेले चौकीदार बी़ व्ही़ वडजे हे कर्तव्यावर असताना नशापाणी करुन वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या मुला-मुलींना शिवीगाळ, मारहाण करत असल्याच्या तक्रारी प्रकल्प कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या़ त्याची दखल घेत चौकशीअंती वडजे यांना निलंबीत करण्यात आले़ दरम्यान, याच शाळेतील मुख्याध्यापक एस़ एस़ खेकारे व पदविधर प्राथमिक शिक्षक बी़एऩ एमलवाड यांचीही विभागीय चौकशी करण्यात येवून शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश डॉ़ भारुड यांनी दिले आहेत़ मुख्याध्यापक खेकारे यांच्याविरुद्ध अनेक गंभीर प्रकारचे आरोप आहेत़ (वार्ताहर)