शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आरना चौघने तनिषाला बरोबरीत रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:37 IST

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तिस-या दिवशी पाचव्या फेरीत अगमानांंिकत तनिषा बोरामणीकर हिला आरना चौघ हिच्यासोबत बरोबरीवर समाधान मानावे लागले.

जालना : येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तिस-या दिवशी पाचव्या फेरीत अगमानांंिकत तनिषा बोरामणीकर हिला आरना चौघ हिच्यासोबत बरोबरीवर समाधान मानावे लागले.सिसिलियन पेलिकन प्रकाराने सुरुवात झालेल्या डावात दोघी खेळाडूंनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, उंट व घोडा यांच्या अंत्यपर्वात विजय संपादन करणे खूप कठीण आहे. याचा अंदाज दोघी खेळाडूंना असल्याने कोणताही धोका न पत्करता त्यांनी बरोबरीत समाधान मानले.मुलांमध्ये पहिल्या गटांवर नागपूरचा राहुल शिंदे व कौस्तुभ माकोने यांच्यातील डाव ९४ मिसलेनिस या प्रकाराने सुरू झाला व मध्यपर्वात वर्क डिफेन्ससदृश परिस्थिती निर्माण झाली. दोघांनी बचावात्मक खेळ करीत ५४ व्या चालीला बरोबरी मान्य केली.पाचव्या फेरीअखेर मुलांमध्ये ४.५ गुणांसह अंकित झा (ठाणे), कजुल शिंदे (नागपूर), अंश धनविज (नागपूर) व कौस्तुभ माकोणे हे आघाडीवर आहेत. तर मुलींच्या गटात तनिषा बोरामणीकर (औरंगाबाद), आखा चौघ (मुंबई) हे ४.५ गुणांसह आघाडीवर आहेत. त्याखालोखाल सीया कुलकर्णी (नाशिक), विघ साहा (मुंबई), समृद्धी कुलकर्णी (कोल्हापूर), सौख्या सावंत (ठाणे), अनुश्री बावस्कर (औरंगाबाद) या संयुक्तरीत्या द्वितीय स्थानावर आहेत.सहाव्या फेरीच्या सुरूवातीस आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सुवर्णपदक विजेते किशोर डांगे यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पन्नालाल बगडिया, अरूण मित्तल, डॉ. शाम काबुलीवाले, डॉ.भिकूलाल सले, प्रतीक भक्त, प्रशांत नवगिरे, पंच शोभाराज खोंडे, सतीश ठाकूर, अमरीश जोशी, अभिजीत वैष्णव, केशव लहाने, रूपेश बगडिया इत्यादी उपस्थित होते.