शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीरोडवर जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:04 IST

--------------------------- सिडको महानगरातील पथदिवे बंद वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील सारा गौरव परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ...

---------------------------

सिडको महानगरातील पथदिवे बंद

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील सारा गौरव परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रोझबड्स शाळा या रस्त्यावरील पथदिवे बंदावस्थेत आहेत. या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने वाहनधारक व नागरिकांना अंधारात ये-जा करावी लागत आहे. सिडको प्रशासनाने पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

------------------------

जोगेश्वरीत अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करा

वाळूज महानगर : जोगेश्वरीतील अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. आता पावसाळा तोंडावर आला असून, रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.

------------------------

ओम साईनगरात अस्वच्छता

वाळूज महानगर : रांजणगावातील ओम साईनगरात उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. वाऱ्याबरोबर हा कचरा नागरिकांच्या घरात तसेच रस्त्यावर पसरत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या परिसरात स्वच्छता कर्मचारी फिरकत नसल्याची ओरड त्रस्त नागरिकांतून केली जात आहे.

---------------------------