शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी ३४ लाखांच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी

By admin | Updated: March 10, 2017 00:27 IST

लातूर : मनपा निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीने १ कोटी ३४ लाख रूपये शिलकीचे अंदाजपत्रकाला गुरूवारी मंजुरी दिली

लातूर : मनपा निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीने १ कोटी ३४ लाख रूपये शिलकीचे अंदाजपत्रकाला गुरूवारी मंजुरी दिली असून माजी राष्ट्रपती डॉ़ एपीजे अब्दुल कलाम शिक्षण प्रोत्साहन योजना, महात्मा बसवेश्वर विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना तसेच डॉ़बाबासाहेब आंबेडकर कुटुंब सुरक्षा योजनेत १६ हजार ११८ कुटुंबाचा कुटुंब प्रमुखांचा अपघात विमा उतरविण्यासाठी या शिलकी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे़ स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी हे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या बैठकीत सादर केले़ शासनाकडून मिळणारे अनुदान, केंद्र शासनाच्या विशेष अनुदानातून प्राप्त होणारा निधी, शहरातील पायाभूत सुविधा विकसित करणे, दळणवळण सुविधा निर्माण करणे, दलित वस्त्यांचा विकास, आरोग्य पर्यावरण संतुलन, रस्ते, नाल्या यांच्या निर्मिती, दिवाबत्ती सेवा या कामांवर खर्च करण्याचे नियोजन या अंदाजपत्रकात करण्यात आले असून, महसुली उत्पन्नात भांडवली कामासाठी तरतूद करण्यात आली आहे़ आगामी आर्थिक वर्षासाठी उत्पन्न व खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे. उत्पन्नातून खर्च वजा जाता १ कोटी ३४ लाख रूपये शिल्लक राहील, असे अंदाजपत्रक विक्रांत गोजमगुंडे यांनी स्थायीच्या बैठकीत सादर केले़ त्यावर सदस्यांनी सूचना करून या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली़ बैठकीला मनपा आयुक्त रमेश पवार, अ‍ॅड़ समद पटेल, राजा मणियार, चंद्रकांत चिकटे, रविशंकर जाधव, महादेव बरूरे, सुनीता चाळक, प्रा़ स्मिता खानापुरे आदी सदस्यांची उपस्थिती होती़