शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

४६ गावांसाठी १९ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती

By admin | Updated: April 4, 2015 00:34 IST

औसा : तालुक्यातील ४१ गावे व ५ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे़ ४६ गावांसाठी १९ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़

औसा : तालुक्यातील ४१ गावे व ५ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे़ ४६ गावांसाठी १९ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ बुधवारपर्यंत ६६४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे़ ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १४ तसेच ५ गावांतील पोटनिवडणुकीसाठी दोन आणि तीन राखीव निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे़ निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय यादी - सी़ एस़ लकडे - चलबुर्गा, मसलगा, भुसणी, व्ही़डी़लटुरे- उजनी, पारधेवाडी, माळुंब्रा, पी़एस़ मुगावे - भादा, उंबडगा खु़, सिंदाळा ज़, एस़बी़मुगळे - नागरसोगा, चिंचोलीतपसे, सिंदाळा लो़, आऱएऩपत्रिके- मासुर्डी, टाका, उंबडगा बु़, ए़व्ही़ मादळे - हासेगाव, सेलू, भेटा, एच़जीक़ांबळे- नांदुर्गा, मंगरूळ, वाघोली, एस़जीक़ाळे- लोदगा, कारला, हासेगाववाडी, एऩबीक़ुमठेकर- लखनगाव, लामजना, जी़आरख़ुर्दे- शिवणी बु़, धनोरा, जयनगर, एम़डी़ मुक्तापूरे- सत्तरधरवाडी, सिंदाळवाडी, टेंबी, एस़एम़ मिरजगावकर- खरोसा, आपचुंदा, बऱ्हाणपूर, एसक़ेक़ेंद्रे- तुंगी बु़, समदर्गा, कोरंगळा, एस़ए़पवार- मोगरगा, बेलकुंड, हारेगाव, पोटनिवडणुकीसाठी एस़व्ही़ कुंभकर्ण- बोरगाव, सारणी, काळमाथा, चिल्ले-किल्लारी, मातोळा तर एस़बी़देडे, व्ही़एम़ बिडवे, बी़ए़ संकाये यांची राखीव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे़ (वार्ताहर)