शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीची अंतिम यादी जाहीर

By admin | Updated: June 21, 2014 00:56 IST

नांदेड: जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस भरतीची लेखी परीक्षेनंतर अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे़ यापूर्वी तात्पुरती यादी जाहीर करुन आक्षेप मागविण्यात आले होते़

नांदेड: जिल्हा पोलिस दलात ७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस भरतीची लेखी परीक्षेनंतर अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे़ यापूर्वी तात्पुरती यादी जाहीर करुन आक्षेप मागविण्यात आले होते़पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ६ जूनपासून पोलिस भरतीला सुरुवात झाली होती़ त्यात १५ जून रोजी पात्र ठरलेल्या ८०२ उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली़ यामध्ये विविध संवर्गनिहाय निवड केलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी १६ जून रोजी जाहीर करण्यात आली होती़ त्यावर आक्षेपही मागविण्यात आले होते़ परंतु कोणतेही आक्षेप न आल्यामुळे १६ जून रोजीच्या यादीमध्ये कोणताही बदल न करता तीच यादी अंतिम करण्यात आली आहे़ तसेच जिल्हा पोलिस दलाच्या संकतेस्थळावरही अंतिम यादी पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़निवड झालेल्या उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणीचे अर्ज भरुन देण्याकरिता मूळ कागदपत्रांसह पोलिस अधीक्षक कार्यालयातील चिंतन सभागृहात २३ जून रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी केले आहे़ त्याचबरोबर भरतीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे़ या सर्व भरतीप्रक्रियेवर सीसी- टीव्हीची नजर होती़ त्यात पोलिस दलाने भरतीसाठी केलेली तयारीही वाखाणण्याजोगी होती़ (प्रतिनिधी)