शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंची भाजपासोबतच राहण्याची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:44 IST

नांदेड: राज्यातील सत्तेत असलेला मित्रपक्ष शिवसेनेला सोबत न घेण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला रिपाइंने मात्र साथ देण्याची घोषणा केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: राज्यातील सत्तेत असलेला मित्रपक्ष शिवसेनेला सोबत न घेण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला रिपाइंने मात्र साथ देण्याची घोषणा केली आहे़ इतकेच नव्हे, तर १० जागा लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे़ विशेष म्हणजे, भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता रिपाइं पदाधिकाऱ्यांनी एकतर्फी हा निर्णय घोषित केला आहे, हे विशेष़महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला आहे़ आजचे चित्र पाहता भाजपाकडे जाणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे़ भाजपाच्या प्रवेश सोहळ्यालाही प्रारंभ झाला आहे़ त्यामुळे भाजपातील नेत्यांची पावलेही आता जमिनीवर राहिली नाहीत़ मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे़ ती भूमिका सार्वजनिकही केली आहे़ मात्र भाजपाने अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही़ असे चित्र असताना रिपाइंने मनपा निवडणुकीची बैठक घेऊन आपला निर्णय घोषित केला आहे़ प्रदेश उपाध्यक्ष विजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे़ त्यात सोनवणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, गौतम काळे, शिवाजी भालेराव यांचा समावेश आहे़ मनपा निवडणुकीत भाजपासोबत राहून १० जागा रिपाइं लढवणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे़ ३१ जुलैपर्यंत निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज करण्याचे आवाहनही केले आहे़बैठकीस बालाजी धनसरे, डी़ डी़ वाघमारे, अफरोज खान, अ‍ॅड़ प्रकाश ठाणेकर, विठ्ठल शेट्टी, निशाताई सोनवणे, रेखा गायकवाड, जयशीला सोनवणे, आशिष कांबळे, मोहंमद अथर, निवृत्ती सोनकांबळे, शिवाजी गोडबोले आदींची उपस्थिती होती़