शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य भोजनाचा ठेका देण्याचा केला घाट

By admin | Updated: July 17, 2017 00:33 IST

हिंगोली : लातूर विभागातील सन २०१४-१५ मधील भोजन ठेक्याच्या निविदेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या निविदाधारक मे. हिंदुजा इंटरनॅशनल प्रा. लि. मुंबई यांनी दिलेल्या कागदपत्राची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लातूर विभागातील सन २०१४-१५ मधील भोजन ठेक्याच्या निविदेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या निविदाधारक मे. हिंदुजा इंटरनॅशनल प्रा. लि. मुंबई यांनी दिलेल्या कागदपत्राची चौकशी न करता त्यांनाच नियम बाह्य भोजनाचा ठेका दिल्याचा आरोप शेख नईम शेख लाला यांनी निवेदनाद्वारे केला आहे. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनाचा ठेका देण्यासाठी दर वर्षी निविदा मागविल्या जातात. परंतु सन २०१६- १७ मध्ये निविदा तर मागविल्याच नाहीत. मात्र २०१४- १५ मध्ये प्रतिक्षेत असलेल्या मे. हिंदुजा इंटरनॅशनल प्रा. लि. मुंबई यांच्या कागदपत्राची कोणतीही शहानिशा करता नवीन भेजनाचा ठेका दिला आहे. तसेच या कंपनीचे मालक सच्चानंद ललवाणी व भागचंद ललवाणी यांच्या नावाने खोटे बॉण्ड पेपर बनवून एका व्यक्तिने खोटा करार नामा तयार करुन काम सुरु केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे याची योग्य ती चौकशी करुन गुन्हा दाखल करावा व सदरील कंपनीचा पुरवठ्याचा आदेश रद्द करुन नवीन निविदा प्रक्रिया घेण्याची मागणी शेख नईम शेख लाला यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.