यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. सचिन साबळे, प्रा. अनिल साबळे, संजय जाधव, रमेश आव्हाड, प्रशांत साबळे, पंडित आव्हाड, गजानन पवार, संजय घोरपडे, मिलिंद साबळे, विशाल मिसाळ, गजानन आव्हाड, रॉकी कांबळे, विजय कांबळे, विश्वजीत साबळे, अंजली साबळे, शिल्पा आव्हाड, माहेश्वरी साबळे, शीतल आव्हाड, प्रीती साबळे, राणी कांबळे, श्रुती साबळे, सुकृता साबळे, संस्कृती
साबळे आदींसह वाचकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राधा यंगड यांनी तर आभार स्नेहल साबळे यांनी मानले.
......................................................................................................................
टायगर ग्रुपतर्फे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
सिल्लोड : भराडी येथील टायगर ग्रुपतर्फे अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी
वसीम आझाद, सोमिनथ गोरे, प्रकाश महाजन, डॉ. अर्जुन खोमणे, पठाण अबुज़र, जमीर राठोड, आकाश गायकवाड, समीर शेख, अमोल शेळके, रवी आराक, अक्षय शेळके, तन्वीर पठाण, अंकुश गायकवाड, अजिनाथ काका आदी उपस्थित होते.
फोटो :
180721\img-20210718-wa0219.jpg
क्याप्शन
भराडी येथे अन्नभाऊ साठे यांना अभिवादन करताना टायगर ग्रुप चे पदाधिकारी दिसत आहे.