शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अंजली धानोरकरांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:23 IST

उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर लिखित ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी ५.३० वाजता तापडिया नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर लिखित ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी ५.३० वाजता तापडिया नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.पुस्तकाचे प्रकाशन भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ऋषीकुमार बागला राहतील. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम हे प्रमुख पाहुणे असतील. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख पुस्तकावर भाष्य करतील. सॉफ्ट स्किल्सचा सुयोग्य पद्धतीने कसा अंगीकार करावा हेच या पुस्तकातून मांडलेले आहे, अशी माहिती धानोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी धानोरकर यांनी अभिवाचन केलेल्या व राजेंद्र जोशी निर्मित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या डीव्हीडीचेही प्रकाशन करण्यात येईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक बाबा भांड यांनी केले आहे.