शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कार्यकर्तीची पर्यवेक्षिकांना मारहाण

By admin | Updated: August 26, 2015 23:54 IST

रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे अंगणवाडी केंद्रात बैठक चालू असताना कार्यकर्ती निर्मला देशपांडे हिने बैठकीत अंडी, केळी वाटप का केली नाही,

रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे अंगणवाडी केंद्रात बैठक चालू असताना कार्यकर्ती निर्मला देशपांडे हिने बैठकीत अंडी, केळी वाटप का केली नाही, याची विचारणा केली म्हणून पर्यवेक्षिका एस.के. शिंदे यांना मारहाण केल्याची तक्रार रांजणी चौकीत दिली आहे.सकस आहार वाटपात केळी, अंडी बालकांना दिली जाते. याच कारणाहून ग्रामसभेतही चांगलीच चर्चा झाली होती. झालेल्या घटनेचा रांजणी विभागातील कार्यकर्ती मदतनीस यांनी निषेध केला असून, गुरुवारी कामबंदचा निर्णय घेतला आहे. याच संदर्भात कार्यकर्ती निर्मला देशपांडे यांनी चौकीत तक्रार दिली असून, पर्यवेक्षिका पैशांची मागणी करतात, जाणूनबुजून पगार कपात करतात व खोटे आरोप करतात, अशी तक्रार दिली आहे.रांजणी येथील अंगणवाडी केंद्रामधील कार्यकर्ती हिने बुधवार असूनही केळी, अंडी वाटप केली नसल्याने तिला विचारले असता तिने पर्यवेक्षिकेला मारहाण केली. हा प्रकार दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडला. घटनेची माहिती तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी एस.एन. झरे यांना दिली. कार्यकर्ती मदतनीस यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.