शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

अन् वाळूची वाहने तहसीलमध्ये लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 23:57 IST

वाशी : वाळू तस्करी प्रकरणात घटनास्थळावरून फरार होणाऱ्या ट्रक चालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच पळून गेलेल्या चालकांनी आपापली सहा वाहने तहसीलच्या आवारात आणून लावली़

वाशी : वाळू तस्करी प्रकरणात घटनास्थळावरून फरार होणाऱ्या ट्रक चालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच पळून गेलेल्या चालकांनी आपापली सहा वाहने तहसीलच्या आवारात आणून लावली़ ही घटना वाशी तालुक्यातील फक्राबाद परिसरात घडली़ या वाहनांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होती़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील फक्राबाद येथील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सुरेंद्र डोके यांना मिळाली होती़ या माहितीवरून डोके व त्यांच्या पथकाने नदीपात्रात वाळूउपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली़ त्यावेळी वाशी येथील शिवराज घुले, राजेंद्र वसंतराव उंदरे, बारीकराव मारूती उंदरे, राजेंद्र अर्जुन उंदरे व नेताजी चेडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर आढळला. सदरील ट्रॅक्टर चालकाना ट्रॅक्टर तहसीलच्या आवारात घेऊन येण्यास सांगण्यात आले़ मात्र, तरीही काहींनी ट्रॅक्टरमध्येच तांत्रिक बिघाड केला तर काही चालकांनी ट्रॅक्टर वेगाने पळवून नेला. त्यानंतर डोके यांनी गौण खजिन संपत्तीची चोरी करण्याचा गुन्हा संबंधित चालकांवर नोंदवावा, असे आदेश दिल्याची माहिती मिळाल्यानंतर चालकांनी स्वत:हून वाहने तहसीलच्या आवारात आणून उभा केल्याची माहिती प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी दिली. या कारवाईवेळी तलाठी शिवाजीराव उंदरे, भिक्कड, कोतवाल अशोक सुरवसे व चालक कुंडलिक पांचाळ यांनी भाग घेतला. (वार्ताहर)