शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

... तर ६९ आकडेबहाद्दरांवर फौजदारी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:37 IST

: विद्युत वितरण कंपनीकडून सध्या वीजचोरी करणाºयांविरूद्ध धडक मोहीम सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात पथके तैनात करण्यात आली असून वीजचोरी करणाºयांवर कारवाई केली जात आहे. २४ आॅगस्ट रोजी महावितरणने सात गावांत जाऊन ६९ आकडेबहाद्दर पकडले. त्यांनी दंड न भरल्यास थेट फौजदारी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्युत वितरण कंपनीकडून सध्या वीजचोरी करणाºयांविरूद्ध धडक मोहीम सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात पथके तैनात करण्यात आली असून वीजचोरी करणाºयांवर कारवाई केली जात आहे. २४ आॅगस्ट रोजी महावितरणने सात गावांत जाऊन ६९ आकडेबहाद्दर पकडले. त्यांनी दंड न भरल्यास थेट फौजदारी होणार आहे.जिल्ह्यात वीजचोरीचे वाढते प्रमाण व त्यामुळे होणारा इतरांना त्रास डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात तर अनेकवेळा आकडे टाकताना अचानक विजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे रात्रभर वीज खंडित असते. मागील चार दिवसांपासून महावितरणने वीजचोरी करणाºया आकडेबहाद्दरांविरूद्ध मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाभरात आता मोहीम राबविली जाणार आहे. वीजचोरीमुळे महावितरणचे होणारे नुकसान व खोळंबणाºया वीजपुरवठ्यामुळे आता वीजचोरी करणाºयांवर महावितरणकडून फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी दिली....तर कारवाईतून सुटका - वीजचोरी प्रकरणातील कारवाई करयण्यात आलेल्यांनी जर महावितरणकडे येऊन दंड भरल्यास फौजदारी कारवाईतून सुटका करता येईल. परत वीजचोरी करणार नाही, असे पत्रही संबधितांकडून भरून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. दंड भरणाºयांचीच कारवाईतून सुटका करून होईल, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.