शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अमित देशमुख, भिसेंची दुष्काळ परिषदेकडे पाठ

By admin | Updated: May 8, 2016 23:44 IST

औसा : औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने औसा येथे रविवारी दुष्काळ परिषद घेण्यात आली़ मात्र या परिषदेकडे आमदार अमित देशमुख व आमदार त्रिंबक भिसे यांनी पाठ फिरविली़

औसा : औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने औसा येथे रविवारी दुष्काळ परिषद घेण्यात आली़ मात्र या परिषदेकडे आमदार अमित देशमुख व आमदार त्रिंबक भिसे यांनी पाठ फिरविली़ प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत दुष्काळ परिषद होत असताना लातूर शहर व लातूर ग्रामीणचे आमदार नसल्याने कार्यकर्त्यांत कुजबूज होती़ औसा नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या मैदानात प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या दुष्काळ परिषदेला आ़ बसवराज पाटील मुरुमकर, माजी मंत्री आ़मधुकरराव चव्हाण, आ़अमर राजूरकर यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़व्यंकट बेद्रे, प्रदीप राठी, अशोकराव पाटील निलंगेकर, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर आदी नेत्यांची उपस्थिती होती. मात्र या परिषदेत लातूर शहरचे आमदार अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली़ लातूर शहरात झालेल्या पत्रकार परिषद तसेच शहरातील अन्य कार्यक्रमास या दोन्ही आमदारांची उपस्थिती होती़ पण औसा येथे झालेल्या दुष्काळ परिषदेला मात्र त्यांची अनुपस्थिती होती़ दरम्यान, काँग्रेस पक्षातील एका जेष्ठ नेत्यास विचारले असता त्यांनी लातूरमध्ये प्रदेशाध्यक्षांचा कार्यक्रम असल्यामुळे आमदार अमित देशमुख दुष्काळी परिषदेला आले नसल्याचे सांगितले़