शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांचे ‘पाप’ मनपाचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:18 IST

शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शहर विकास आराखड्यानुसार रस्ते जेवढे रुंद असायला हवेत तसा एकही रस्ता शोधून सापडणार नाही. अतिक्रमणांमुळे शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज सकाळ-संध्याकाळ अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. अतिक्रमणांचे हे ‘पाप’ मागील काही वर्षांमध्ये महापालिकेनेच करून ठेवले आहे. मनपाचे पाप आम्ही का दूर करावे म्हणून वाहतूक पोलीस या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असतात. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया शहराला अतिक्रमणांचे हे गालबोट अशोभनीय आहे.औरंगाबाद शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यात वाहनांची संख्याही वाढत आहे. लोकसंख्या वाहनांचा निकष तपासला असता रस्ते पूर्वीच्या तुलनेत आणखी लहान-लहान होत आहेत. शहराची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाºया जालना रोडवर सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ठिकठिकाणी हातगाडीचालक अतिक्रमणे करून पादचाºयांची वाट अडवून ठेवतात. सिडको बसस्थानक चौकात झालेल्या अतिक्रमणांमुळे दररोज सायंकाळी वाहनधारकांना ‘वाट’शोधावी लागते.