शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अंबड खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: August 19, 2016 00:53 IST

अंबड : अंबड खरेदी-विक्री संघाची चेअरमन, व्हा.चेअरमन निवडणूक पार पडली. यावेळी चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब कनके व व्हा. चेअरमनपदी श्रीराम जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अंबड : अंबड खरेदी-विक्री संघाची चेअरमन, व्हा.चेअरमन निवडणूक पार पडली. यावेळी चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब कनके व व्हा. चेअरमनपदी श्रीराम जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अंबड येथे खरेदी-विक्र ी संघाची महिन्यापूर्वी निवडणूक पार पडली. होती. स्व.अंकुशराव टोपे विकास पॅनलचे उमेदवार मोठया मताधिक्याने निवडून आले होते.या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. चेअरमन व व्हा. चेअरमन पदी कोणाचे वर्णी लागेल याची उत्सुक्ता शिगेला पोहचली असताना आ.राजेश टोपे यांनी चेअरमन पदी भाऊसाहेब पा. बप्पासाहेब कनके तर व्हाईस चेअरमनपदी श्रीराम लिंबाजी जाधव यांची निवड केली. नवनिर्वाचित चेअरमन मा.भाऊसाहेब कनके म्हणाले की, शेतकरी हिताचे निर्णय तसेच शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांची उन्नतीसाठी पूरक व्यवसाय व उद्योगधंदे तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करणार आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. देशमुख म्हणाले की, चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांना आ. टोपे यांनी दिलेल्या संधीचे सोने करुन शेतकऱ्यांसह खरेदी-विक्री संघाच्या कामासाठी जोमाने कामाला लागून विकासाचा रथ पुन्हा त्याच गतीने सुरु ठेवावा. शेतकरी,कष्टकरी व सर्व सामान्य घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष देशमुख, तालुकाध्यक्ष मनोज मरकड, जि. प. सदस्य अ‍ॅड. संजय काळबांडे, बाजार समिती सभापती सतीश होंडे, पं. स. सदस्य रमेश पैठणे, सतिश वाघमारे, अमोल लहाने, अशोक शिंदे, काकासाहेब कटारे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे, नगरसेवक कैलास भोरे, विक्र म राजपूत, राजू सावंत, जितेंद्र बुर्ले, शिवप्रसाद चांगले, सतिष सोडाणी, कृष्णा राऊत, संतोष सोमाणी, संजय साळवे, बाबासाहेब बोंबले, अशोक गाढे, शिवाजी म्हस्के, अर्जुन भोजने, योगेश पाटील, मनोज साळवे, सचिन खराद, हाजी मनियार, संजय झोटींग, उध्दव पोखरकर, राजू राठोड, सुनिल ठाकुर, गौतम ढवळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)