शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:04 IST

हेडगेवार हॉस्पिटल येथील दत्ताजी भाले रक्तपेढीत रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अनाथालयात मदत करण्यात आली, तर नेत्रदानाचा संकल्प देखील करण्यात आला. ...

हेडगेवार हॉस्पिटल येथील दत्ताजी भाले रक्तपेढीत रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अनाथालयात मदत करण्यात आली, तर नेत्रदानाचा संकल्प देखील करण्यात आला. यावेळी प्रांतीय रक्तदान प्रमुख कंचन सोनी, उषा धूत, विजया काबरा, राष्ट्रीय अध्यक्षा शारदा लखोटिया, सोनाली सारडा, ज्योती राठी आदींनी उपक्रम यशस्वी केले.

शाखा अध्यक्ष वनिता खंडेलवाल, सचिव रश्मी जसोरिया यांनी महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ढोल-तुतारी वाजवून शाल, पुष्पहार देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. दीप्ती सारडा यांनी गणपती वंदना, पलक सारडा यांनी स्वागतगीत सादर केले. संजीवनी माली यांनी गरजू वृद्धांना व्हीलचेअर तसेच श्रुती खंडेलवाल यांनी मुलींसाठी शिलाई मशीन भेट दिले. शशी जैन, ललिता करवाने, पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री बाफना, पूर्व प्रांतीय अध्यक्ष ललिता मुथा, नवनिर्वाचित प्रांतीय अध्यक्ष प्रमिला दुसाद, प्रांतीय उपाध्यक्ष सरोज बगडिया, मीना सोनी, उषा धूत, रेखा राठी, आस्था खंडेलवाल यांचा कार्यक्रमात सहभाग होता. या उपक्रमात सिडको शाखेच्या साक्षी पहाडे, लासूर स्टेशनच्या सुनीता पाटणी, मिडटाऊनच्या अध्यक्षा दीपाली संचेती, सुप्रिया सुराणा यांनी पाहुण्याचे स्वागत केले. खंडेलवाल महिला मंचच्या अध्यक्षा अनीता खंडेलवाल, नीता खंडेलवाल, किरण शर्मा, पुष्पा खुटेटा, गीता अग्रवाल आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती. कांचन सोनी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

फोटो कॅप्शन... अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनप्रसंगी उपक्रमातील एक छायाचित्र.