शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

अजिंठा रोडवर पालोदजवळ अपघातात कारने घेतला पेट, लिहा-खेडी येथील शिक्षक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:08 IST

सिल्लोड- अजिंठा रोडवर पालोदजवळ रस्त्यातील वळणावर कार व बाईक चा भीषण अपघात झाला. यात बाईकस्वार जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. अपघातात रस्त्याच्या बाजूला गेलेल्या कारने पेट घेतला.

सिल्लोड ( औरंगाबाद ), दि. 10 : सिल्लोड- अजिंठा रोडवर पालोदजवळ रस्त्यातील वळणावर कार व बाईक चा भीषण अपघात झाला. यात बाईक स्वार जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. अपघातात रस्त्याच्या बाजूला गेलेल्या कारने ( एमएच 21 एएक्स 2386) पेट घेतला. प्रसंगावधान राखून त्यातील प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.

अजिंठा रोडवरील पालोदजवळ रस्ता वळणाचा आहे, येथेच हा अपघात झाला आहे. मृत बाईकस्वाराचे नाव  फ़ुलचंद चिंतामण पाटिल असे असून ते चाळीसगाव येथील ओझर चे रहिवासी होते. पाटील लिहाखेडी येथील मुर्डेश्वर हायस्कूल मध्ये  शिक्षक म्हणून कार्यरत होते. 

कारचा स्टेरिंग रॉड तूटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.