शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्या ठेंगे हिचा सुवर्ण चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:08 IST

औरंगाबादची प्रतिभावान नेमबाज ऐश्वर्या ठेंगे हिने तिरुअनंतपुरम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकांचा चौकार ठोकताना एकूण ५ पदकांची कमाई केली.

औरंगाबाद : औरंगाबादची प्रतिभावान नेमबाज ऐश्वर्या ठेंगे हिने तिरुअनंतपुरम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकांचा चौकार ठोकताना एकूण ५ पदकांची कमाई केली.ऐश्वर्या ठेंगे हिने वरिष्ठ व कनिष्ठ सिव्हिलियन गटात आणि कनिष्ठ सांघिक गटात अशी तीन सुवर्णपदके जिंकली. तसेच तिने ०.२२ थ्री पोझिशनमध्ये कनिष्ठ सिव्हिलियन गटात सुवर्ण आणि कनिष्ठ गटात सांघिक रौप्यपदकांची कमाई केली. महाराष्ट्राला ५ पदके जिंकून देणाºया सांघिक गटात औरंगाबादच्या ऐश्वर्या ठेंगे हिच्यासह यशिका शिंदे, वेदांगी, भक्ती खामकर यांचा समावेश होता. याआधी ऐश्वर्या ठेंगे हिने ६ रौप्य व ६ कास्य अशा १२ पदकांची कमाई केली होती. तिला मुख्य प्रशिक्षक प्रा. संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल तिचे एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, संघटनेचे अध्यक्ष पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपाध्यक्ष पी. व्ही. कुलकर्णी, अनंत बर्वे, हेमंत मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.