Air hijacking
विमान अपहरणाची रंगीत तालीम By admin | Updated: June 14, 2016 23:48 ISTऔरंगाबाद : विमानाच्या अपहरणानंतर ७५ प्रवाशांना ओलीस ठेवून जेरबंद साथीदारांना सोडण्याची मागणी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणेने मोठ्या शिताफीने कंठस्नान घालण्यात आले.विमान अपहरणाची रंगीत तालीम आणखी वाचा Subscribe to Notifications