शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उन्नती योजनेंतर्गत भाडे तत्त्वावर कृषी औजारांची बँक

By admin | Updated: May 8, 2017 00:12 IST

लातूर : भाडेतत्वावर यांत्रिकी सेवा पुरवठ्यासाठी कृषी औजारांची बँक स्थापन करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : राष्ट्रीय कृषी उन्नती योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत असून, या अभियानाअंतर्गत भाडेतत्वावर यांत्रिकी सेवा पुरवठ्यासाठी कृषी औजारांची बँक स्थापन करण्यात येत आहे. शेतीमधील मजुरीवर होणाऱ्या खर्चाची बचत करणे आणि मशागतीची कामे वेळेवर जलदगतीने करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी उन्नती योजनेअंतर्गत अनुदानावर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टरचलित नांगर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, लावणी यंत्र, स्वयंचलित औजारांमध्ये चाफकटर, रिपर कम् बाईडर, ट्रॅक्टर चलित मळणी यंत्र, कल्टीव्हेटर, मिनी भात मिल, डाळ मिल, पूरक यंत्र संच, ट्रॅक्टरचलित् फवारणी यंत्र, मिस्ट ब्लोअर, सबसायलर, प्रक्रिया संयंत्रे, कापूस पहटी थेडर, ऊस पाचक कुटी, मल्चर आदी औजारे अनुदानावर मिळणार आहेत.कृषी औजारांच्या बँकेतून ही औजारे उपलब्ध केली जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी २० दिवसांचा अवधी आहे. अर्जाचा नमुना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी अर्ज करताना विहीत नमुन्यात अर्ज करणे बंधनकारक आहे. सात-बारा, ८ अ उतारा, खरेदी करावयाचे ट्रॅक्टर अथवा औजारांचे कोटेशन, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, ओळखपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. ट्रॅक्टर चलित यंत्र अथवा औजारांसाठी अर्ज करताना अर्जाबरोबर त्याच्याकडे ट्रॅक्टर असल्याच्या पुराव्याची (आरसी बुक) स्वयंसाक्षांकित झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे.