शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची घाटीतील डॉक्टरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:15 IST

घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना रविवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी डॉक्टरने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर नातेवाईकांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोर नातेवाईकांनी डॉक्टरांविषयी रोष व्यक्त केल्याने गोंधळ निर्माण झाला.राजेश पंडित गडवे (२१, रा. कानगाव, ता. कन्नड), असे मयत रुग्णाचे नाव आहे. त्यास उपचारासाठी १ नोव्हेंबरला घाटीत आणले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून औषधी देऊन घरी पाठवून दिले. ३ नोव्हेंबरला तो पुन्हा आला. पुन्हा उपचार घेऊन तो परतला. मात्र, ११ नोव्हेंबरला प्रकृती अधिक बिघडल्याने राजेशला सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास घाटीच्या मेडिसीन विभागातील वॉर्ड क्रमांक ८ मध्ये दाखल करण्यात आले. रात्री ३ वाजेच्या सुमारास त्याला सोनोग्राफीची आवश्यकता होती. त्याचा त्रास वाढल्याने डॉक्टर स्वत: त्याला सोनोग्राफीसाठी घेऊन गेले.सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा त्रास वाढला होता. निवासी डॉक्टर आकाश सिंग यांनी त्यास जीवनरक्षकप्रणाली तातडीने उपलब्ध करून लावली; परंतु १२.३0 वाजेच्या सुमारास तो दगावला. त्यावेळी आलेल्या मामाने डॉ. आकाश सिंग यांना मारहाण केली. यावेळी डॉक्टर आणि सुरक्षारक्षक, इतर कर्मचारीवर्ग मदतीला तात्काळ धावला.