शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्यानंतर अंतिम आराखडे सिडको, नगररचना कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:41 IST

डको प्रशासनाने शहरालगतच्या २८ खेड्यांतील १५ हजार १८४ हेक्टर (३५ हजार एकर) जागेत नवीन उपनगर विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याला चार वर्षांनंतर शासनाने मंजुरी दिली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको प्रशासनाने शहरालगतच्या २८ खेड्यांतील १५ हजार १८४ हेक्टर (३५ हजार एकर) जागेत नवीन उपनगर विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याला चार वर्षांनंतर शासनाने मंजुरी दिली आहे. त्याची अधिसूचना जारी केल्यानंतर एक ते दीड महिन्यांनी पाच झोनचे अंतिम आराखडे सिडको आणि नगररचना कार्यालयात नागरिकांसाठी खुले होणार आहेत.८ आॅक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी झालर क्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्याच दिवशी तो आराखडा जनतेसाठी खुला झाला होता. अधिसूचनेमुळे शासनाने आराखडा स्वीकारला आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.पाच झोनचे नकाशे गॅझेटमध्ये प्रकाशित झाल्यानंतरच ते नागरिकांसाठी खुले होतील. ९९ टक्के आराखड्यात काहीही बदल होणार नाही. १ टक्का बदल होण्यासाठी नगररचना सहसंचालक कावळे यांच्या कार्यालयात आक्षेपांवर सुनावणी होईल. आक्षेपांसाठी आराखडे प्रकाशित झाल्यानंतर मुदत देण्यात येणार आहे. आता सिडकोच्या विकास आराखड्यात ५ झोन आहेत. सातारा-देवळाई ही गावे मनपा हद्दीत गेली आहेत. ५६० बदलांना मान्यता देण्यात आली असून, त्यातील काही बदल स्वीकारले आहेत तर काही रद्द करण्यात आले आहेत.