शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भांडणानंतर एकाने घेतला चौघांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:04 IST

वाळूज महानगर : टेपवर मोठ्या आवाजात गाणे वाजविण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून एकाने चौघांना चावा घेतल्याची घटना रविवारी (दि. २३) ...

वाळूज महानगर : टेपवर मोठ्या आवाजात गाणे वाजविण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून एकाने चौघांना चावा घेतल्याची घटना रविवारी (दि. २३) सायंकाळी साजापुरात घडली.

प्रमोद विश्वनाथ इच्छे (वय ३२) हा कुटुंबासह साजापुरात वास्तव्यास असून, अ‍ॅपेचालक म्हणून काम करतो. रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रमोद याच्या घराशेजारी राहणारा शेख अन्वर याने प्रमोद यांंना तू शनिवारी टेपवर मोठ्या आवाजात गाणे का वाजवीत होता, या कारणावरून वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रमोद हे अन्वर यास समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना अन्वर याने त्यांना मारहाण करीत डाव्या करंगळीला चावा घेतला. पतीला मारहाण होत असल्याचे दिसताच प्रमोद याची पत्नी कोमल भांडण सोडविण्यासाठी आली असता अन्वरची पत्नी व मुलगा या दोघांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत कोमल खाली पडल्यानंतर अन्वर याने तिच्या मांडीला चावा घेतला. हा वाद सुरू असताना शेजारी वास्तव्यास असणारे नवनाथ कीर्तीकर व त्यांची पत्नी सीमा कीर्तीकर हे भांडण सोडविण्यासाठी आले असता अन्वर शेख, बानोबी व अरबाज या तिघांनी त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अन्वर याने नवनाथ याच्या पाठीला, तसेच सीमा हिच्या उजव्या भवईवर चावा घेऊन या दोघांनाही जखमी केले. या मारहाणीनंतर अन्वर शेख याने प्रमोद यांच्या अ‍ॅपेरिक्षावर वीट फेकून मारत रिक्षाची काच फोडली. या मारहाणप्रकरणी प्रमोद ईच्छे यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.