शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षानंतर जलशुद्धीकरण झाले शुद्ध

By admin | Updated: July 17, 2017 00:11 IST

जिंतूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ तब्बल २५ वर्षानंतर उपसण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ तब्बल २५ वर्षानंतर उपसण्यात आला़ शुद्धीकरणाच्या हौदात दुर्गंधीयुक्त घाण, कीटक आणि गाळ निघाल्याने जिंतूरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार होता, असे पालिकेच्या मोहिमेनंतर लक्षात आले़ या हौदातून सुमारे ८ ते १० ट्रॅक्टर गाळ उपसण्यात आला आहे़ २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधलेले जलशुद्धीकरण केंद्र यापूर्वी कधीच साफ केले नव्हते़ शुद्धीकरण केंद्राच्या जवळपास फिरकणे देखील अशक्य ठरेल़, एवढी दुर्गंधी स्वच्छता करताना दिसून आली़ या केंद्रात मेलेल्या किड्यांचा वास, नालीतील घाणीसारखी घाण उपसण्यात आली आहे़ २५ ते ३० मजूर ही घाण साफ करीत होते़ पाण्याच्या हौदाला चारही बाजुंनी मृत कीटक व माशा दिसत होत्या़ नव्याने आलेले नगरअभियंता विनय आडसकर, मुख्याधिकारी जयंत सोनुने, नगराध्यक्ष फारुखी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नगरसेवक मनोहर डोईफोडे, कपिल फारुखी, दलमीर पठाण, शाहीद बेग मिर्झा, दत्ता काळे, फिरोज कुरेशी, शेख इस्माईल यांच्यासह पाणीपुरवठा सभापती उस्मान खान पठाण हे दोन दिवसांपासून या अभियानात आहेत़ हा गाळ काढून संपूर्ण हौद, नलिका धुवून घेतल्या़ शहराला इतके दिवस अशुद्ध पाणी येत असल्यानेच साथीचे आजार बळावत असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे़ पालिकेने स्वच्छतेचे घेतलेले हे काम शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे़