शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आदिश, अनुष्का यांना सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:59 IST

विद्यापीठात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. त्यात आदिश देवरे आणि अनुष्का जैन यांनी सुवर्णपदक जिंकले आहे, तर प्रणव कोल्हे याने रौप्य, आयुष दांडगे याने कास्यपदक पटकावले आहे.

औरंगाबाद : विद्यापीठात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. त्यात आदिश देवरे आणि अनुष्का जैन यांनी सुवर्णपदक जिंकले आहे, तर प्रणव कोल्हे याने रौप्य, आयुष दांडगे याने कास्यपदक पटकावले आहे.आदिश देवरे याने मुलांच्या ४१ किलोपेक्षा कमी वजन गटात गोल्डन कामगिरी केली, तर अनुष्का जैन हिने मुलींमध्ये १८ पेक्षा कमी किलो वजन गटात बीड, ठाणे, पालघर, नांदेड या जिल्ह्यातील खेळाडूंना नमवताना सुवर्णपदकावर आपले नावकोरले.मुलांच्या २७ पेक्षा कमी वजन गटात प्रणव कोल्हे याने रौप्यपदक पटकावले. २१ किलो वजन गटात आयुष दांडगे आणि ३५ किलो वजन गटात ओम घुमरे यांनी कास्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीआहे.या यशाबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष के. डी. शार्दुल, नीरज बोरसे, प्रसाद कुलकर्णी, लता कलवार, अमोल थोरात, गजेंद्र गवंडर, अंतरा हिरे, प्रतीक जांभूळकर, शरद तिवारी, चंद्रशेखर जेऊरकर, योगेश विश्वासराव, सुरेश जाधव, राजू जाधव, डोनिका रुपारेल, अविनाश नलावडे, संतोष सोनवणे, कोमल आगलावे, विवेक देशपांडे, प्रीती खरात, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा, उपाध्यक्ष कमांडर विनोद नरवडे, फुलचंद सलामपुरे, मकरंद जोशी, डॉ. उदय डोंगरे आदींनी पदकविजेत्यांचे अभिनंदन केले आहे.