शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

६१७ कोरोनाबाधितांची भर, ६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:07 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ सुरूच असून, शुक्रवारी तब्बल ६१७ नव्या बाधितांची भर पडली, तर सहा बाधितांचा ...

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ सुरूच असून, शुक्रवारी तब्बल ६१७ नव्या बाधितांची भर पडली, तर सहा बाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात उपचार पूर्ण झाल्याने मनपा हद्दीतील २०८ तर ग्रामीण भागातील ७० जणांना सुट्टी देण्यात आली.

आजपर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ९५८ बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी ५० हजार १६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १,३२६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या विविध रुग्णालयांत ४ हजार ४६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले.

मनपा हद्दीत ५०५ रुग्ण

घाटी परिसर ३, जुना बाजार १, विश्वभारती कॉलनी १, एन-२ सिडको १०, बीड बाय पास परिसर १०, जयभीमनगर ३, नारेगाव १, शहानूरवाडी ५, म्हाडा कॉलनी ५, गारखेडा १४, सातारा परिसर ८, शंभू महादेवनगर १, संजयनगर ४, ज्योतीनगर ३, आकाशवाणी २, पैठण रोड परिसर २, पिसादेवी १, साई स्पोर्ट ॲथॉरिटी १, छावणी १, मनिषा कॉलनी २, उस्मानपुरा १, श्रेयनगर ५, वेदांतनगर ३, गजानननगर ३, टिळकनगर २, क्रांती चौक परिसर २, स्नेहनगर २, सिल्कमिल कॉलनी १, कांचनवाडी २, कर्णपुरा १, नागेश्वरवाडी ५, टीव्ही सेंटर ४, जाधववाडी ६, बाबा पेट्रोल पंप १, बजाज हॉस्पिटल २, मुकुंदवाडी ८, एकता कॉलनी १, खडकेश्वर २, टाइम्स कॉलनी १, नागसेन कॉलनी १, लक्ष्मी कॉलनी १, एआयएमएस हॉस्पिटल १, माजी सैनिक कॉलनी १, शिवाजी नगर ३, खोकडपुरा १, हनुमान नगर ४, चंद्रगुप्ता नगरी १, दशमेश नगर ६, सिडको १, एन-४ सिडको २, आंबेडकरनगर १, कैलासनगर १, मयूर पार्क २, युनिव्हर्सिटी गेट १, पडेगाव ४, नंदनवन कॉलनी २, नक्षत्रवाडी १, बन्सीलालनगर ३, देवा नगरी १, हर्सूल ६, जवाहर कॉलनी २, शिल्पनगर १, तुकोबानगर १, विठ्ठलनगर २, जयभवानीनगर ४, एन-३ सिडको १, ज्ञानेश्वरनगर १, चिकलठाणा ४, हडको ८, पुंडलिकनगर ६, विश्रांती नगर १, भारतनगर १, औरंगपुरा ३, गणेशनगर १, एन-९ येथील ६, सावरकरनगर १, रेल्वे स्टेशन परिसर ३, गुलमोहर कॉलनी ३, एन-६ सिडको १०, योगता सो. १, पवननगर १, एन-७ सिडको ३, एन-८ येथील ३, एन-१२ येथील ५, जटवाडा परिसर २, साफल्यनगर १, विशालनगर १, देशमुखनगर १, बालाजीनगर ४, नयन नगर १, विमानतळ १, शेंद्रा १०, खिंवसरा पार्क १, सेव्हन हिल २, शिवशंकर कॉलनी ३, प्रतापनगर १, ‍विष्णूनगर २, शास्त्रीनगर १, नाथनगर १, अलंकार सो. १, कासलीवाल कॉम्प्लेक्स १, निराला बाजार १, गुलमंडी ३, ए.एस क्ल्ब १, एसबी कॉलनी १, एल ॲण्ड कंपनी २, देवगिरी आरएम १, गादीविहार १, उल्का नगरी ४, उस्मानपुरा १, गजानन कॉलनी १, एपीआय कॉर्नर १, न्यू शांतिनिकेतन कॉलनी १, मोरेश्वर सो. ११, ग्रीन लाइफ १, समर्थनगर ३, अजबनगर १, सुंदरवाडी १, मोंढा नाका १, एमजी एम हॉस्टेल २, नारायण प्लाझा १, महेशनगर १, दर्गा रोड परिसर २, रामनगर १, व्यंकटेशनगर १, एन-१ सिडको १, बजरंग चौक २, सूतगिरणी चौक २, मिसारवाडी १, संघर्षनगर १, रत्नप्रभा शोरूम १, सुराणानगर १, पद्मपुरा १, आविष्कारनगर १, मजनू हिल १, विश्वभारती कॉलनी १, एन-१३ येथील १, पहाडसिंगपुरा १, दुर्गामाता कॉलनी ३, सौजन्यनगर १, आंबेडकरनगर एन-७ येथील २, अन्य १६१.

---

सहा बाधितांचा मृत्यू

घाटीमध्ये गाढे जळगाव येथील ६५ वर्षीय महिला, कोहिनूर कॉलनी येथील ७४ वर्षीय पुरुष, दक्षिण जायकवाडी पैठण येथील ६८ वर्षीय पुरुष, हडको औरंगाबाद येथील ७४ वर्षीय पुरुष, तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये न्यू मोंढा जाधववाडी येथील ५८ वर्षीय महिला, मकसूद कॉलनी येथील ५९ वर्षीय महिला, अशा सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

--

ग्रामीण भागात ११२ रुग्ण

औरंगाबाद तालुक्यात ४०, वैजापूर २५, गंगापूर १७, फुलंब्री ७, कन्नड १३, खुलताबाद २, सिल्लोड ७, सोयगांव १ बाधित आढळून आले.

--

ग्रामीणमध्ये सक्रिय ७०४ रुग्णांवर उपचार सुरू

ग्रामीणमध्ये दोनशेहून अधिक गावांत कोरोना संसर्ग पोहोचला असून औरंगाबाद तालुक्यात २५७, वैजापूर १४१, गंगापूर १०४, फुलंब्री २३, कन्नड ७७, खुलताबाद २३, सिल्लोड ४६, सोयगांव ६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.