शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

१,७८७ नव्या रुग्णांची भर, २६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत असून, शुक्रवारी १ हजार ७८७ रुग्णांची भर पडली, तर तब्बल २६ बाधित ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत असून, शुक्रवारी १ हजार ७८७ रुग्णांची भर पडली, तर तब्बल २६ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १ हजार १४ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने सुटी देण्यात आली. सक्रिय रुग्णसंख्या १५ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७५ हजार ६३५ बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५९ हजार १६८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. शुक्रवारी मनपा हद्दीतील ९०० तर ग्रामीण भागातील ११४ रुग्णांना सुटी देण्यात आली. आजपर्यंतच्या नोंदीनुसार १ हजार ५३१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १४ हजार ९३६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

---

बाधितांचे २६ मृत्यू

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान भानुदासनगर, जवाहर कॉलनी येथील ९० वर्षीय पुरुष, कटकट गेट येथील ५४ वर्षीय पुरुष, औरंगपुरा येथील ७७ वर्षीय पुरुष, मिलिंदनगर येथील ६६ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ३५ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ५२ वर्षीय पुरुष, घाटांब्री येथील ८० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७१ वर्षीय महिला, कन्नड येथील ६७ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय सिडकोतील पुरुष, लासूरगाव येथील ८४ वर्षीय पुरुष, पहिडसिंगपुरा येथील ९५ वर्षीय महिला, जुना बाजार येथील ८६ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय शुभाश्री कॉलनीतील महिला, एन ६ येथील ६५ वर्षीय महिला, भावसिंगपुरा येथील ६१ वर्षीय महिला, एन ६ येथील ६५ वर्षीय पुरुष, हडको काॅर्नर येथील ८५ वर्षीय महिला असे १८ मृत्यू झाले. जिल्हा रुग्णालयात केळीबाजार येथील ७६ वर्षीय महिला, बजाजनगर येथील ४६ वर्षीय पुरुष, एन ६ येथील ७५ वर्षीय महिला असे ३ मृत्यू झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली येथील वाकोद येथील ७५ वर्षीय महिला, प्राथमिक आरोग्य केंद्र, हतनूर येथे टापरगाव येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात संभाजीनगर, हर्सुल येथील ३५ वर्षीय पुरुष, गांधीनगर येथील ७० वर्षीय महिला, हडको येथील ६५ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची माहिती शुक्रवारी प्रशासनाने दिली.

---

शहरातील १,२५८ रुग्ण

औरंगाबाद २, हडको २, पहाडसिंगपुरा ३, मिलकॉर्नर १, मयूर पार्क ८, एन-१ येथील ५, मॉडेल हाैसिंग सोसायटी १, पडेगाव ९, श्रेयनगर ९, नाईकनगर १, विशालनगर ३, बालाजीनगर ४, गारखेडा परिसर ३०, जयभवानीनगर ८, संजयनगर ३, एन-१२ येथील ५, चिकलठाणा ४, एमजीएम स्टाफ १, श्रीकृष्णनगर २, आरतीनगर ३, गुरूदत्त नगर १, एन-२ येथील २७, विजयनगर ४, शांतीपुरा ७, हर्सुल ३, गणेश नगर १, टी.व्ही. सेंटर ३, जालाननगर २, कटकट गेट १, एन-८ येथील ९, मोतीवाला नगर १, म्हाडा कॉलनी २, रामनगर ६, राजेंद्रनगर १, एन-६ येथील १०, ज्योतीनगर ७, एन-९ येथील १५, एन-४ येथील २०, शिवाजीनगर २३, मिटमिटा १, रायगडनगर १, हनुमाननगर ३, एन-५ येथील १४, न्यू उस्मानपुरा १, शिवशंकर कॉलनी ३, सिडको ४, बायजीपुरा १, सिल्कमिल कॉलनी १, तोफखाना बाजार १, छावणी ३, भडकल गेट १, जवाहर कॉलनी १, पैठण रोड १, पुंडलिकनगर ८, सहयोगनगर १, नंदनवन कॉलनी २, आरएच कॉलनी १, शंभूनगर २, मुकुंदवाडी १२, भूषणनगर १, एन-७ येथील १५, क्रांती चौक १, साईनगर २, पुष्पनगरी १, कैलासनगर ३, आविष्कार कॉलनी २, उत्तमनगर २, शिवशक्ती कॉलनी १, सातारा परिसर २०, तापडिया पार्क ३, मथुरानगर १, न्यू विशालनगर ६, खाराकुंआ १, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप १, जाधववाडी ४, कांचनवाडी ४, एशियन हॉस्पिटल २, न्यू हनुमान नगर ३, एसटी कॉलनी १, हुसेननगर १, दर्गा चौक १, भारतनगर २, देशमुखनगर १, बीड बायपास २३, अजिंक्यनगर २, नाथनगर १, देवानगरी २, उल्कानगरी १०, खिंवसरा पार्क १, शहानूरवाडी ४, गजानननगर ४, ठाकरेनगर १, धूत हॉस्पिटल १, उस्मानपुरा ७, गजानन कॉलनी ४, म्हाडा कॉलनी २, रामचंद्रनगर १, स्वप्न नगरी १, आकाशवाणी ३, वसंतनगर १, विष्णूनगर १, मल्हार चौक ३, आनंदनगर २, मयूरबन कॉलनी २, नंदिनीनगर १, अभिषेक अपार्टमेंट १, राधानगरी १, त्रिमूर्ती चौक १, इन्कम टॅक्स कॉलनी १, पेठेनगर भावसिंगपुरा १, समर्थनगर ९, भोईवाडा १, सिंधी कॉलनी १, मनीषा कॉलनी १, श्रीनिकेतन कॉलनी १, देवगिरी कॉलनी १, दशमेशनगर १, न्यू शांतिनिकेतन कॉलनी १, गुलमंडी २, आर्यानंदी कॉलनी १, अक्षय सप्तक अपार्टमेंट १, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी ३, कॅनॉट प्लेस ५, टाऊन सेंटर १, मुकुंदनगर २, सनी सेंटर २, एन-११ येथील ६, न्यू एस. टी. कॉलनी २, सारा पार्क १, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पिटलजवळ १, विमाननगर १, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर १, गंगामाई हॉस्पिटल १, अंबिकानगर १, उत्तरा नगरी १, शिवशाहीनगर १, माऊलीनगर १, हनुमान चौक १, जय विश्वभारती कॉलनी १, एन-३ येथील २ (२), आदित्यनगर (२), गायकवाडी हॉस्पिटलसमाेर १, रोशन गेट १, वानखेडेनगर १, नारळीबाग १, विश्रामबाग कॉलनी १, बन्सीलालनगर १, होनाजीनगर १, सुधाकरनगर २, दिशा नगरी ६, विजय अपार्टमेंट २, कासलीवालपुरा ३, सह्याद्री हिल्स १, अमृतसाई प्लाझा २, स्वप्नपूर्ती इनक्लेव १, शहानूर मियाँ दर्गा परिसर २, हरिसाई पार्क चाटे शाळेजवळ १, उद्योग इंदिरा कमल १, एसआरपीएफ कँप १, सुभाषचंद्र बोसनगर २, भगतसिंगनगर १, नवजीवन कॉलनी १, नवनाथ नगर ३, सुरेवाडी १, मयूरनगर २, भारतमातानगर १, रवीनगर ४, पवननगर १, स्वामी विवेकानंद नगर १, नारेगाव १, विमानतळ १, एमआयटी हॉस्पिटल १, अजबनगर ३, रणजीतनगर २, रवींद्रनगर १, व्यंकटेशनगर १, चिश्तिया चौक १, भगवती कॉलनी १, गादिया विहार १, सत्कर्मनगर १, विद्यानगर १, देवळाई १, पद्मपाणी कॉलनी १, ईटखेडा १, सीएसएमएसएस हॉस्टेल १, राम तारा हाऊसिंग सोसायटी १, मौलाना आझाद कॉलेज १, वेदांतनगर २, कासलीवाल हेरिटेज १, न्यू श्रेयनगर १, जिव्हेश्वर हाऊसिंग सोसायटी १, चिश्तिया कॉलनी १, ‍शिव रेसिडेन्सी २, पद्मपुरा ३, ‍शिल्पनगर २, गांधीनगर १, एमआयडीसी कॉलनी रेल्वे स्टेशन ३, रमानगर १, शहानगर ३, रोकडिया हनुमान कॉलनी १, खडकेश्वर ३, कोकणवाडी २, औरंगपुरा १, एकनाथनगर २, प्रतापनगर ३, दिशा संस्कृती पैठण रोड १, राजगुरूनगर १, मिटमिटा १, साई वर्धमान हाैसिंग सोसायटी पैठण रोड १, सुराणानगर १, भावसिंगपुरा १, प्रभातनगर २, कर्णपुरा १, विठ्ठलनगर १, झंवर हॉस्पिटल खडकेश्वर १, विश्रांतीनगर १, जिजामाता कॉलनी पैठण गेट १, बहादूरपुरा १, मिलिट्री हॉस्पिटल १, चेतनानगर १, घाटी १, अन्य ६१२.

--

ग्रामीण भागातील ५२९ रुग्ण

औरंगाबाद तालुक्यात १०१, फुलंब्री ३२, गंगापूर ७३, कन्नड ७५, खुलताबाद २०, सिल्लोड ६८, वैजापूर ६३, पैठण ६९, सोयगाव तालुक्यात २८ बाधित रुग्ण आढळून आले.

----