शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

१५७ बााधितांची भर, ४ जणांचा मृत्यू, १२६ जणांना सुटी

By | Updated: November 28, 2020 04:07 IST

४०,९१६ कोरोनामुक्त : ८५६ रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद : जिल्ह्यात १५७ नव्या बाधितांची भर पडली, तर चार बाधितांचा उपचारादरम्यान ...

४०,९१६ कोरोनामुक्त : ८५६ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात १५७ नव्या बाधितांची भर पडली, तर चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १२६ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने विविध रुग्णालयांतून त्यांना सुटी देण्यात आली. यात शहरातील १११, तर ग्रामीणमधील १५ जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ४२ हजार ९१४ बाधित आढळून आले. त्यापैकी ४० हजार ९१६ जणांचे उपचार पूर्ण होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १,१४२ जणांचा मृत्यू झाल्याने ८५० बाधितांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा हद्दीत १२७ रुग्ण

नाईकनगर १, रेणुकापुरम कॉलनी, सातारा परिसर १, कासलीवाल प्रांगण, गारखेडा १, सराफा रोड, शाहगंज १, संघर्षनगर, मुकुंदवाडी १, संसारनगर, क्रांतीचौक १, जय कॉलनी लक्ष्मी परिसर १, भानुदासनगर १, शाहनूरवाडी १, कैलासनगर १, एन-९ ज्ञानेश्वरनगर, हडको १, कोटला कॉलनी १, एलआयसी डिव्हिजन ऑफिस १, मुथियान रेसिडेन्सी, दीपनगर १, देवगिरी व्हॅली, मिटमिटा २, जसवंतपुरा १, गारखेडा २, चिकलठाणा-१, एन-२ सिडको १, जाधववाडी १, सातारा परिसर १, अलंकार सोसायटी १, उल्कानगरी १, भगतसिंग कॉलनी १, एन-६ सिडको ४, शास्त्रीनगर २, बजरंग चौक १, बीड बायपास परिसर १, चंद्रगुप्तनगरी १, हरिकृपानगर २, पवननगर १, स्वामी विवेकानंदनगर १, शिवाजीनगर २, भगतसिंगनगर, हर्सूल १, नॅशनल कॉलनी १, एन-६ सिडको ५, मयूरपार्क हर्सूल १, एन-८ शिवदत्त हौ.सो १, एन-५ सावरकरनगर १, आविष्कार कॉलनी, एन-६ येथे १, आकाशवाणी मैत्रनगर १, एन-९ सिडको १, भडकलगेट १, जटवाडा रोड परिसर १, घाटी परिसर १, अन्य ७०.

ग्रामीण भागात ३० रुग्ण

रांजणगाव एमआयडीसी ३, बजाजनगर १, रांजणगाव १, एमआयडीसी वाळूज ३, माळीवाडा १, ढोरकीन १, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी १, पैठण रोड परिसर १, पालोद १, अन्य १६ बाधित आढळून आले.

चार बाधितांचा मृत्यू

घाटीत प्रतापगडनगरातील ७३ वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात लासूर स्टेशन येथील ६६ वर्षीय महिला, समर्थनगरातील ५१ वर्षीय महिला, उस्मानपुऱ्यातील ८४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.