शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

१५० नव्या बाधितांची भर, १ मृत्यू

By | Updated: November 28, 2020 04:16 IST

४१,०२० कोरोनामुक्त : ९०१ रुग्णांवर उपचार सुरू, बाधितांचा आकडा ४३ हजार पार औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी १५० कोरोनाबधितांची भर ...

४१,०२० कोरोनामुक्त : ९०१ रुग्णांवर उपचार सुरू, बाधितांचा आकडा ४३ हजार पार

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी १५० कोरोनाबधितांची भर पडली. तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभरात १०४ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ९० आणि ग्रामीणमधील १४ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ६४एवढी झाली आहे. तर ४१ हजार २० कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ११४३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ९०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. घाटीत पडेगावातील ६४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीतील १२७ रुग्ण

उस्मानपुरा १, एम. जी. एम. कॉलेज रोड सेव्हन हिल परिसर १, प्रफुल हौ. सो. ५, एन सहा सिडको १, समर्थनगर, क्रांतीचौक १, एन ७ जयलक्ष्मी कॉलनी १, युनिव्हर्सिटी कॅम्प १, साक्षी रेसीडीयन चिकलठाणा १, समाधान कॉलनी ३, पोलीस कॉलनी २, खुराणानगर १, विजयनगर १, न्यायनगर १, शिवशंकर कॉलनी ३, बीड बायपास परिसर २, शिवाजीनगर, सिडको निर्मल हॉस्पिटल २, एन १ सिडको १, नॅशनल कॉलनी १, शिवाजीनगर एन ९ सिडको १, नागेशवाडी १, चिकलठाणा १, रोकडीया हनुमान कॉलनी ३, राधामोहन कॉलनी १, अरिहंतनगर १, नाईकनगर, देवळाई १, कासारी बाझार २, एन ३ सिडको १, देशमुख निवास १, हडको १, बेगमपुरा १, कांचनवाडी १, देवगिरी हॉस्टेल १, बजरंग कॉलनी १, भारतनगर, गारखेडा १, समर्थनगर २, साई शंकर खडकेश्वर २, हनुमाननगर १, बीड बायपास परिसर ३, परिमल हौसिंग सोसायटी १, उल्कानगरी १, एकनाथनगर, उस्मानपुरा १, एन ७ सिडको १, मयूर पार्क, शिवेश्वर कॉलनी १, वसंतनगर १, एन ७ बजरंग कॉलनी १, राजे संभाजी कॉलनी , जाधववाडी १ व अन्य ६३ जण बाधित आढळून आले.

ग्रामीणमध्ये २३ रुग्ण

कन्नड १, डोणगाव, करमाड १, पोलीस कॉलनी, साजापूर १, देवगाव रंगारी, कन्नड १ अन्य १९ जण बाधित आढळून आले.