शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून वाहनांवर कारवाई

By admin | Updated: February 5, 2017 23:32 IST

तुळजापूर : शहरातील भवानी रोडवरील ‘नो पार्किंग’ परिसरात वाहने उभा करणाऱ्या वाहनचालकांना रविवारी पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले़

तुळजापूर : शहरातील भवानी रोडवरील ‘नो पार्किंग’ परिसरात वाहने उभा करणाऱ्या वाहनचालकांना रविवारी पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले़ मुख्याधिकारी आयुषप्रसाद यांनी पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांसह अचानक कारवाई मोहीम हाती घेऊन १०३ वाहन चालकांकडून १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला़शहरातील भवानी रोडवरील नो पार्किंग परिसरात दुचाकी, चारचाकी वाहने लावण्यात येत असल्याने भाविकांसह शहरातील नागरिकांना रस्त्यांनी पायी नीट चालत येत नव्हते़ तुळजापूर तीर्थक्षेत्र असल्याने मुख्य मार्गावर भाविकांची वर्दळ मोठया प्रमाणात आहे़ मात्र, मंदिराकडे जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील वाहने पादचाऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरत आहेत़ विशेषत: काही अनुचित प्रकार घडला तर या वाहनांमुळे अग्निशमन व रूग्णवाहिका नेण्यासाठीही अडचण निर्माण होत होती़ ही बाब लक्षात घेऊन पालिकेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रविवारी कारवाई मोहीम राबविली़ भवानी रोडवरील, मंदीर परिसरातील नो पार्किंग मधील ९८ दुचाकी व ५ चारचाकींच्या चालकांवर कारवाई करून १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला़ ही कारवाई पालिकेचे कर्मचारी कापसे, एम़आय़ शेख, साळुंखे, पोलीस कर्मचारी पोहेका एम़ डी़पाटील, कोकरे, पोहेका माने आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली़ कारवाईचे स्वागत होत असून, कारवाईनंतर रस्ते मोकळा श्वास घेत होते़ (वार्ताहर)