शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलचालकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:26 IST

=========== भडकलगेट येथून टेम्पो पळविला औरंगाबाद : भडकलगेट येथे उभा करून ठेवलेला टेम्पो (क्रमांक एमएच २३ एयू ०२२४) चोरट्यांनी ...

===========

भडकलगेट येथून टेम्पो पळविला

औरंगाबाद : भडकलगेट येथे उभा करून ठेवलेला टेम्पो (क्रमांक एमएच २३ एयू ०२२४) चोरट्यांनी लंपास केला. ९ रोजी ही घटना झाली. अनिस खाजा शेख (रा. बीड) यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.

========

गरम तेलाची कढई अंगावर फेकली

औरंगाबाद : चायनीज गाडीसमोर दुचाकी उभी करण्यावरून झालेल्या भांडणात एका जणाच्या अंगावर उकळत्या तेलाची कढई फेकल्याची घटना ९ रोजी जवाहर कॉलनी रोडवर झाली. यात संजय पुंडलिक सूर्यवंशी हे गंभीररीत्या भाजले. याप्रकरणी आरोपी बळीराम ऊर्फ बळी दशरथ राठोड, आकाश राठोड आणि एका महिलेवर जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

=====

जुन्या वादातून मारहाण

औरंगाबाद : म्हशीचा गोठा हलविण्यासंदर्भात न्यायालयात केस हरल्यामुळे रागातून माय-लेकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शिवशंकर कॉलनीत घडली. याविषयी राहुल भरतलाल जैस्वाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. पंडित काळे, अजय काळे आणि लक्ष्मीकांत ऊर्फ अर्जुन काळे यांचा आरोपींत समावेश आहे.