शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

बलात्कार प्रकरणातील आरोपी फरारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 23:08 IST

लातूर : चाकूर तालुक्यातील चापोली येथील शाळकरी मुलाचे अपहरण करणारे चार आरोपी अद्यापही फरार आहेत.

लातूर : चाकूर तालुक्यातील चापोली येथील शाळकरी मुलाचे अपहरण करणारे चार आरोपी अद्यापही फरार आहेत. यातील प्रमुख आरोपी महेश सोनटक्के याच्याविरुद्घ शुक्रवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेपासून अद्यापही तो फरार आहे.चाकूर तालुक्यातील चापोली येथील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीशी जवळीकता साधून लग्न करण्याचे आमिष दाखवून महेश सोनटक्के (रा. लातूर रोड, ता. चाकूर) याने वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याची कबुली चाकूर पोलिसांना पीडित मुलीने दिल्यानंतर चाकूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. महेश आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांविरुद्घ मुलीच्या भावाचे अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी यापूर्वीच चाकूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. चापोलीतील ‘त्या’ मुलीने आजोळी विष प्राशन केल्याने शुक्रवारी घटनेला कलाटणी मिळाली. मुलीच्या जबाबावरुन महेश सोनटक्केविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या अटकेसाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेला तैनात आहेत.