शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:39 IST

सावरकर चौकात कचरा टाकणारे दुकान मालक, कर्मचा-यांवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सावरकर चौकात कचरा टाकणारे दुकान मालक, कर्मचा-यांवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी मनपाने ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी रिक्षा लावल्या असून, सकाळी व रात्री सफाई केली जात आहे. रोड व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, अशी जनजागृती निरालाबाजार,गुलमंडी, पैठणगेट परिसरात मनपाच्या वतीने केलेली आहे. दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांनीच दोन वेगवेगळ्या बकेटमध्ये ओला व सुका कचरा जमा करून द्यावा.वर्गीकरण करण्यास तो सोयीचा ठरेल आणि पर्यावरण राखण्यासाठी तसेच प्रदूषणदेखील होणार नाही. त्यासाठी तीन रिक्षा सकाळी व रात्री कचरा जमा करतात,असे असताना सावरकर चौकात दररोज काही दुकानदार कच-याच्या बॅगा टाकून पळून जात होते. स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ यांनी व त्यांच्या टीमने लक्ष ठेवले. काही दुकानदार कचरा टाकला म्हणून दंडात्मक कारवाईला सामोरे गेले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न