शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

वाळू वाहणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात

By admin | Updated: December 16, 2015 00:19 IST

फुलंब्री : तालुक्यातील खामगाव येथील अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर विद्युत खांबावर जाऊन आदळले व पलटी झाले.

फुलंब्री : तालुक्यातील खामगाव येथील अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर विद्युत खांबावर जाऊन आदळले व पलटी झाले. या अपघातात जीवितहानी थोडक्यात टळली असून, या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न वडोदबाजार पोलिसांकडून होतो आहे. फुलंब्री तालुक्यात वाळूचा अवैध व्यवसाय जोरात सुरू आहे, त्याचे उदाहरण रविवारी (दि.१३) खामगाव येथे पाहायला मिळाले. वाळू भरलेले विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर भरधाव जात असताना गोरक्ष विद्यालयासमोरील विद्युत खांबावर आदळून पलटी झाले. यात चालक थोडक्यात बचावला. या प्रकरणाची माहिती वडोदबाजार पोलिसांना देण्यात आली. वडोदबाजार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दोन कर्मचाऱ्यांसह सरकारी वाहनाने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या अपघाताची कोणतीही दखल घेतली नाही. ट्रॅक्टरमध्ये असलेल्या वाळूसंदर्भात विचारणा केली नाही. संबंधित अधिकाऱ्याने याविषयी स्वत: फिर्याद देऊन गुन्हा दाखल करायला पाहिजे होता; पण तसे न करता ट्रॅक्टर सोडून दिले. या प्रकरणात आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा गावकऱ्यांत आहे. खामगाव येथे घडलेल्या प्रकाराच्या दिवशी मी सुट्टीवर होतो. यासंदर्भात चौकशी करण्यात येईल, असे वडोदबाजार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन.पी. शिंदे यांनी सांगितले.