शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वचन साहित्यात देश बदलण्याचे सामर्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 23:34 IST

लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या शरण साहित्यात अवघा देश बदलण्याचे सामर्थ्य आहे़

लातूर : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या शरण साहित्यात केवळ एक व्यक्ती, समाज, धर्म, पंथ नव्हे तर अवघा देश बदलण्याचे सामर्थ्य आहे़ यासाठी हे साहित्य अवलोकन, पठण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बेंगळुरूच्या बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती यांनी शनिवारी येथे केले़ अखिल भारतीय वीरशैव साहित्य मंडळ नागपूर व महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हा शाखा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील औसा रोड येथील कस्तुराई मंगल कार्यालयात आयोजित धर्मवीर श्री देशीकेंद्र महाराज साहित्य नगरीत दोन दिवसीय सातव्या अखिल भारतीय मराठी शरण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ संमेलन अध्यक्ष विजयाताई तेलंग यांची उपस्थिती होती़ यावेळी भालकी पीठाचे बसवलिंग पट्टदेवरू, अखिल भारतीय मराठी वीरशैव साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ़ सुधाकर मोगलेवार, महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे, स्वागत अध्यक्ष विश्वनाथ निगुडगे, माजी खासदार डॉ़ जनार्दन वाघमारे, माजी कुलगुरू डॉ़ शिवराज नाकाडे, प्राचार्य डॉ़ नागोराव कुंभार, अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे, यांची प्रमुख उपस्थिती होती़ शरणसत्व स्मरणिकेचे यावेळी प्रकाशन झाले़ सुत्रसंचालन प्रा़भीमराव पाटील यांनी केले़ यशस्वीतेसाठी शिवदास लखादिवे, गुरूलिंग वागदरे, माधवराव पाटील टाकळीकर, उमाकांत कोरे, राजेश्वर डांगे आदी परिश्रम घेत आहेत़