शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार पीडितांना मनोधैर्यचा ‘आधार’

By admin | Updated: May 26, 2017 00:40 IST

जालना : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मनोधैर्य योजनेतून जिल्ह्यातील ८५ पीडितांना एक कोटी ७५ लाख रुपयांची मदत देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला पीडितांना शारीरिक व मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी आधाराची गरज असते. याकरिता महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मनोधैर्य योजनेतून जिल्ह्यातील ८५ पीडितांना एक कोटी ७५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर तेरा प्रकरणे समितीने रद्द केली आहेत.अत्याचार पीडितांना समाजात आत्मविश्वासाने राहता, वैद्यकीय मदत, समुपदेश व योग्य कायदेशीर सल्ला मिळावा या उद्देशाने मनोधैर्य योजनेंतर्गत पीडित महिला व अल्पवयीन युवतींना तीन ते दोन लाखांपर्यत मदत केली जाते. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन जिल्हा क्षति साहाय्य व पुनर्वसन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीपुढे वर्र्ष २०१४-१५ महिला व बाल लैंगिक अत्याचारास समोरे जावे लागलेल्या ४२ पीडितांनी आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव सादर केले होते. पैकी ३९ पीडितांचे प्रस्ताव मान्य करत समितीने त्यांना ३१ लाखांची मदत केली. तर तीन प्रस्ताव रद्द करण्यात आले. वर्ष २०१५-१६ मध्ये प्राप्त २७ पैकी २३ पीडितांना ४६ लाखांची मदत करण्यात आली होती. तर वर्ष २०१६-१७ समितीसमोर आलेले २९ पैकी २३ पीडितांचे मदतीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्यांना एकूण ९८ लाखांची मदत करण्यात आली आहे. तर सात प्रस्ताव प्रलंबित आहेत. अनेकदा ठाण्यांमधून गुन्हा दाखल झाल्याचा प्राथमिक अहवाल, वैद्यकीय अहवाल वेळेत न मिळाल्यास अत्याचार पाीडितांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागते, असे सूत्रांनी सांगितले.