शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

व्हेरॉक गुंतविणार ९०० कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:09 IST

औरंगाबादेतील व्हेरॉक समूहाने भारतासह परदेशांत विस्तारीकरणाचे नियोजन केले आहे. यासाठी देशांतर्गत, परदेशातील विस्तारासाठी व्हेरॉक समूह आता जवळपास ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची चर्चा उद्योग वर्तुळात सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादेतील व्हेरॉक समूहाने भारतासह परदेशांत विस्तारीकरणाचे नियोजन केले आहे. यासाठी देशांतर्गत, परदेशातील विस्तारासाठी व्हेरॉक समूह आता जवळपास ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची चर्चा उद्योग वर्तुळात सुरू आहे.औरंगाबादेतील व्हेरॉक समूहाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत औद्योगिक क्षेत्रात जगाच्या पाठीवर आपली पावले रोवली आहेत. व्हेरॉकच्या दहापेक्षा अधिक कंपन्या आहेत आणि कंपनीची मुख्य उत्पादनेही येथेच तयार होतात. आॅटो उद्योगांना वाहनांचे सुटे भाग पुरविणारी आणि वाहनांचे लायटिंग सिस्टीम तयार करणारी अग्रगण्य कंपनी असलेल्या व्हेरॉक भारताबरोबर परदेशात झेप घेत आहे. कंपनी म्हणून विस्तारत असताना २०१८ मध्ये मोरोक्को, तुर्की आणि ब्राझिलमध्ये कंपन्या सुरू होतील, आपल्या उद्योगाचा विस्तार व्हेरॉक समूह मोरोक्को, ब्राझिल या देशांमध्ये करणार असल्याचे व्हेरॉक समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन यांनी यापूर्वी माध्यमांना सांगितले होते. त्यादृष्टीने आता देशांतर्गत आणि परदेशातील विस्तार आणि अन्य उद्योगांना टेकओव्हर करण्यासाठी व्हेरॉक समूह सुमारे ९०० कोटी रुपये गुंतविणार आहे. व्हेरॉक उद्योगाचा विस्तार व्हेरॉक मोरोक्को, ब्राझिल या देशांमध्ये करणार आहे. मोरोक्कोत सुमारे ३३ मिलियन युरो, तर ब्राझिलमध्ये सुमारे ३० मिलियन युरोची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही गुंतवणूक आगामी तीन वर्षांत केली जाणार असून, यातून पुढील ३ ते ४ वर्षांत १०० मिलियन युरोचे उत्पन्न मिळेल,अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :MIDCएमआयडीसीInvestmentगुंतवणूक